Ferfar #9321 · बुधगांव
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : श्री.सिद्धेश्वर शेतकरी स.से.स.सो.लि, बुधगांव
लिहुन देणार : दिपक रामचंद्र भगत (पाटील) रा. बुधगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1183, 1187, 776 क्षेत्र 0.1883 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.