Ferfar #3169 · माधवनगर
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 324/अ/1
- Talathi
- सुनिता बिराप्पा शिंदे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार:- हरी मारुती शिंदे रा. माधवनगर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 324/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2190 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महमद रफीक अब्दुलसाहेब बेपारी, (खाता क्रमांक :-2143) गट/सर्व्हे क्रमांक 324/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2190 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1311 दिनांक 15/06/1981 प्रमाणे रक्कम रुपये 6000/- घेऊन खरेदी दिली फेरफार क्रमांक 22 दिनांक 15/12/82 ने महमद रफीक अब्दुलसाहेब बेपारी क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ मंजूर नोंद असून त्यांचे नाव इतर अधिकारात लावले होते ते कमी करून कब्जेदार सदरी घेण्याकामी नोंद केली .महसूल व वनविभाग यांचेकडील दिनांक 03/11/2025 रोजीचा अध्यादेश शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R FD- 31060(60)/13/2025-MRF(DESK LI)Comp.no.1333447)दि. 4/11/2025 रोजीची पत्रातील SOP नुसार घेणेत आली