Ferfar #55932 · कुपवाड
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/1/2/3
- Talathi
- सुनिल बबन हसबे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
अनंतमती बाळासो पाटील ,निलावती दादासाहेब वाडकर ,सुरगोडा बाबगोंडा पाटील ,रमेश बाबगोंडा पाटील - - -रा. कुपवाड(खाता क्रमांक1329) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/1/2/3, बिगरशेती क्षेत्र 0.2589 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.035150 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक भैरू ढगे ,गणपती रामा नाईक ,बाबासाहेब मारुती जाधव - - -, (खाता क्रमांक :-156610)गट/सर्व्हे क्रमांक 80/1/2/3 बिगरशेती क्षेत्र 0.035150 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मिरज 3 (कुपवाड) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 805 दिनांक 17/04/2004 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.