सातबारा Watch

← संजयनगर सांगली

Ferfar #63866 · संजयनगर सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1/अ
Talathi
GANESH SAMPATRAO PAWAR
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा सांगली गहाणखत लिहुन देणार : सुनिता संजय माळी रा. संजयनगर सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9000-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1/अ पै क्षेत्र 0.0222 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता संजय माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार श्रीधर संजय माळी (खाता क्रमांक :- ) , कर्जदार संजय महादेव माळी (खाता क्रमांक :- 16587) , 78/1/अ पै