सातबारा Watch

← संजयनगर सांगली

Ferfar #63884 · संजयनगर सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
104/2/3/ब/2
Talathi
GANESH SAMPATRAO PAWAR
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि विटा मर्चंट्स को ऑप बँक लि विटा शाखा महावीरनगर सांगली चे शाखाधिकारी - प्रमोद बाळासाहेब पाटील गहाणखत लिहुन देणार : संजय बाबुराव माने रा. संजयनगर सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5892-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/2/3/ब/2 क्षेत्र 2.7881 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाबुराव माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.