Ferfar #63891 · संजयनगर सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1
- Talathi
- GANESH SAMPATRAO PAWAR
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार :राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ शाखा गावभाग सांगली
लिहून देणार : सुखराजसिंग अजितसिंग ढिल्लो रा. संजयनगर सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8378 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1 बि.शे.भु.क्र.1 पै क्षे.278.81 चौ.मी. क्षेत्रावर गहाणखत करून दिलेवरुन सुखराजसिंग अजितसिंग ढिल्लो यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र Ho/2026-27/B/26 दि. 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.