सातबारा Watch

← संजयनगर सांगली

Ferfar #63907 · संजयनगर सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
57/1/ब
Talathi
GANESH SAMPATRAO PAWAR
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:- शिवाजी व्यंकाप्पा बुरुड रा. संजयनगर सांगली (खाता क्रमांक16200) यांचे जुना स.नं /ग.नं 80/1 ब चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 57/1/ब मधील क्षेत्र 0.03.आर हे त्यांनी लिहुन घेणार : प्रदीप शंकर साळुंखे (खाता क्रमांक :-20130) जुना स.नं /ग.नं 80/1 ब चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 57/1/ब मधील क्षेत्र 0.03.आर हे यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8239 दिनांक 05/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 27000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.