सातबारा Watch

← संजयनगर सांगली

Ferfar #63915 · संजयनगर सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/6
Talathi
GANESH SAMPATRAO PAWAR
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:- 1) शंकर लक्ष्मण माळी 2) वसंत लक्ष्मण माळी 3) शिवाप्पा लक्ष्मण माळी रा. संजयनगर सांगली(खाता क्रमांक4801) यांचे जुना स.नं /ग.नं 129/4 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 74/6 क्षेत्र 139.75 चौ.मी त्यास सां.मि.कु शहर मनपा यांचेकडील गु.वि.नि.प्रमाणपत्र नियमाधीन परवाना क्र. न.र.वि/गु.नि.प्र/16385/12858 दि.04/06/2025 नुसार हे त्यांनी लिहुन घेणार : राजेंद्र ज्ञानेश्वर शिंदे (खाता क्रमांक :-20137) गट/सर्व्हे क्रमांक 74/6 क्षेत्र 139.75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2004 दिनांक 26/03/1999 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.