सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66760 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
208/2/अ, 217/1/15
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/08/2026 महसूल व वन विभाग यांचेकडील आदेश क्रं. शासन परिपत्रक क्रं.डी.ई.व्ही.-2010/प्र.क्र.9/ल-4 दिनांक 30/07/2010 व लगत महसूल व वन विभाग यांचेकडील आदेश क्रं.डी.ई.व्ही.-2015/प्र.क्र.151/ज-1अ दिनांक 20/06/2018 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे बाजूस दाखल स.नं. च्या 7/12 सदरील शेतीचे स्थानिक नाव दे.ई.वर्ग 3 असा शेरा नमूद केला.