Ferfar #66930 · शिवाजीनगर मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/1/2/3/4/ब/13
- Talathi
- कावेरी गुलाब कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
नोंदीचा प्रकार- हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – अब्दुलसमी मुस्ताकअली भोकरे
हिब्बानामा लिहून देणार – मुस्ताकअली हनिफसो भोकरे
अब्दुलसमी मुस्ताकअली भोकरे यांनी मुस्ताकअली हनिफसो भोकरे यांचे कडून शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 907/1/2/3/4/ब/13 चा नवीन सर्वे क्रमांक 223/1/2/3/4/ब/13 मधील 1.30.09 आर.चौ.मी. (130.09 चौ.मी.) इतक्या क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 32483 दिनांक – 26/05/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.