सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66945 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
हिब्बानामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
272/3/अ
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार-हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार – तबस्सुम अ.सत्तार मोमीन हिब्बानामा लिहून देणार – बेबीजान आप्पासो मोमीन तबस्सुम अ.सत्तार मोमीन यांनी बेबीजान आप्पासो मोमीन यांचे कडून शिवाजीनगर मिरज येथील सर्वे क्रमांक 272/3/अ मधील अविभाज्य 1/3 हिस्सा संपूर्ण म्हणजेच 0.00.16.66 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 23700/2024 दिनांक - 18/12/2024 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.