Ferfar #66972 · शिवाजीनगर मिरज
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 34/4, 35/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 63098 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला श्रध्दा विजय कदम अ.पा.क.आई करुणा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.