सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66978 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
156/2/अ/2/क/2/62
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा विश्रामबाग सांगली लिहून घेणार : मजीद अजीज शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 156/2/अ/2/क/2/62 तपशिल : प्रमाणे मजीद अजीज शेख यानी कर्ज देणार इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा विश्रामबाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 1001000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 64396 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक वग 2 मिरज यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्र.9167/2026 दिनांक 15/10/2026 रोचा दस्त तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.