सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66981 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
हिब्बानामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
245/अ/1
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार- हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार– अब्दुल जब्बार रसूल मुजावर हिब्बानामा लिहून देणार – लियाकतअली जैनुलआबेद्दीन लष्करी अब्दुल जब्बार रसूल मुजावर यांनी लियाकतअली जैनुलआबेद्दीन लष्करी यांचेकडून दिनांक –07/102026 रोजीच्या हिब्बानामा (स्मरणलेखाने)शिवाजीनगर मिरज येथील स.नं. 245/अ/1 मधील क्षेत्र 0.01.96 हे.आर.चौ.मी. इतक्या क्षेत्राचा हिब्बानामा करून घेतलेने हिब्बानामा घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.हिब्बानामा व पत्र फायलीस दाखल.