सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66991 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/अ/ब/32
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री धनसंचेती नागरी सहकारी पत संस्था - मर्या. मिरज तर्फे अशोक ज्ञानबा जाधव गहाणखत लिहुन देणार : महादेव रंगराव पाटील रा. शिवाजीनगर मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5944-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/अ/ब/32 क्षेत्र 2.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव रंगराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.