सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #67001 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
271/3/ब/4/अ/20
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- नामदेव दाजी देवमाने रा. शिवाजीनगर मिरज(खाता क्रमांक1928) यांचे जुनुा गट/सर्व्हे क्रमांक 955/3/ब/4/अ/20 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 271/3/ब/4/अ/20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आयेशा सालम मुबारक , (खाता क्रमांक :-27096)जुनुा गट/सर्व्हे क्रमांक 955/3/ब/4/अ/20 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 271/3/ब/4/अ/20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4464 दिनांक 09/12/1993 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली. सदर दस्तामध्ये खरेदी घेणार यांचे क्षेत्र 0.01.50 हे.आर. इतके क्षेत्र नमुद आहे. परंतु सध्य स्थितीस 7/12 सदरी 0.01.44 हे.आर.चौ.मी इतके क्षेत्र शिल्लक असलेने 0.01.44 हे.आर.चौ.मी इतक्या क्षेत्राचा अंमल दिला. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.