सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #67013 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/3/2/4/ब/5/26
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : फेडरल बँक शाखा मिरज लिहून घेणार : पियुष सत्यप्रकाश बन्सल यांनी सर्व्हे क्रमांक : 16/3/2/4/ब/5/26 तपशिल : फेडरल बँक र.रु. 1380304/- - 57838 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील MRJ/AGRI/02/2025-26 दिनांक 28/10/26 रोचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.