Ferfar #67014 · शिवाजीनगर मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- तडजोड हुकुमनामा
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/5/अ
- Talathi
- कावेरी गुलाब कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- तडजोड हुकुमनामा
मिरज येथील मे. दिवाणी न्यायाधीश क. स्तरसो यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं 335/2022 दिनांक 07/12/2022 रोजी वादी 1. काजल परेश दोषी 2. रमेश वसंतराव ढबू 3. सुनंदा रमेश ढबू व प्रतीवादी 1) वत्सला गणपत सातपुते 2) सुषमा सुरेश कांबळे 3) उषा संतोष कांबळे 4) नकुशा गणपत सातपुते 5) मुरलीधार कृष्णा सातपुते 6) शालन अरुण सातपुते 7) तेजपाल अरुण सातपुते यांचे मध्ये तडजोड होवून मिरज येथील जुना स.नं. 862/5 याचा नवीन शिवाजीनगर मिरज येथील स.नं. 178/5 क्षेत्र 1.70 हे.आर + पो.ख. 0.00 आर आकार 14.75 रु.पै. या मिळकतीबाबत दिवाणी न्यायालयामध्ये आपसात तडजोड होऊन खालील प्रमाणे मिळकतीचे वाटप झाले.
मिरज येथील जुना स.नं. 862/5 याचा नवीन शिवाजीनगर मिरज येथील स.नं. 178/5 क्षेत्र 1.70 हे.आर + पो.ख. 0.00 आर आकार 14.75 रु.पै. पैकी
वादी नं. 1 ते 3 – 1. काजल परेश दोषी 2. रमेश वसंतराव ढबू 3. सुनंदा रमेश ढबू यांना 0.56 आर क्षेत्र
प्रतिवादी नं. 1 ते 4 - 1) वत्सला गणपत सातपुते 2) सुषमा सुरेश कांबळे 3) उषा संतोष कांबळे 4) नकुशा गणपत सातपुते यांना 0.57 आर क्षेत्र
प्रतिवादी नं. 5 - मुरलीधार कृष्णा सातपुते यांना 0.57 आर क्षेत्र
वरील प्रमाणे मिळकत ही वादी व प्रतिवादी यांना संपूर्ण मालकीची करून देणे संदर्भात तडजोड झाली असुन तो वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे नोंद केली. हुकुमनामा फायलीस दाखल असे.