सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #67015 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
हिब्बानामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
156/2/अ/2/क/92
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार- हिब्बानामा माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 हिब्बानामा लिहून घेणार – जाकीर अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती हिब्बानामा लिहून देणार – 1) मुबारक अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती 2) खलील अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती जाकीर अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती यांनी 1) मुबारक अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती 2) खलील अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती यांचेकडून रजिस्टर नोटरी क्र. 1101/2026 दिनांक – 16/10/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 840/2अ/२क/1 चा नवीन शिवाजीनगर मिरज सर्वे क्रमांक 156/2/अ/2/क/12 मधील 1) मुबारक अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती यांचे 0.17.23 आर.चौ.मी. व 2) खलील अ. रहिमान मोमीन उर्फ जकाती यांचे 0.06.04 आर.चौ.मी. असे एकूण 0.23.27 आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा करून घेतला हिब्बानामा व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.