सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #67019 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
जप्ती बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
278/अ/2/43
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा संजय जयसिंग परदेशी यांचे शिवाजीनगर मिरज येथील स. नं. 278/अ/2/43 सदर स.नं. वरती विशेष वसुली अधिकारी दि आष्टा पिपल्स को.ऑप.बँक लि.आष्टा ता.वाळवा जि. सांगली यांचेकडील जा.क्र. 68/1481/26/व.अ./जप्ती बोजा दि.30/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.101/375/2023 दिनांक 26/05/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.93,317/-व दि.01/10/2026 पासून होणारे व्याज व इतर खर्च इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी दि आष्टा पिपल्स को.ऑप.बँक लि.आष्टा ता.वाळवा जि. सांगली यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – संजय जयसिंग परदेशी यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 93,317/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.