Ferfar #60920 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 325/3/ड/2/2
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026नोंदीचा प्रकार - हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – सानिया शकील शरीकमसलत
हिब्बानामा लिहून देणार – शहाबुद्दीन उमर काझी
सानिया शकील शरीकमसलत यांनी शहाबुद्दीन उमर काझी यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 852/2026 दिनांक – 21/09/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 731/3/ड/2/2 चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 325/3/ड/2/2 मधील 0.00.92.93 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.