Ferfar #60924 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/3
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026
नोंदीचा प्रकार - हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – वसीमअहमद अल्लाबक्ष मुजावर
हिब्बानामा लिहून देणार – जावेद असलम खतीब
वसीमअहमद अल्लाबक्ष मुजावर यांनी जावेद असलम खतीब यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 20372/2024 दिनांक 25/10/2024 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 443/3 चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 53/3 मधील 0.01.85.87 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.