Ferfar #60931 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/1/क
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026
नोंदीचा प्रकार - हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – जाहीद यासीन पटेल
हिब्बानामा लिहून देणार – मुद्दस्सीर याकूब पटवेगार
जाहीद यासीन पटेल यांनी मुद्दस्सीर याकूब पटवेगार यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 13473/2026 दिनांक 23/09/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 551/1क चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 161/1/क मधील 0.01.39.40 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.