सातबारा Watch

← वखारभाग मिरज

Ferfar #60932 · वखारभाग मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
161/1/क
Talathi
ऋतुराज विश्वनाथ स्वामी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026 नोंदीचा प्रकार - हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार – साजिदा मोहम्मद तनवीर शेख हिब्बानामा लिहून देणार – मुद्दस्सीर याकूब पटवेगार साजिदा मोहम्मद तनवीर शेख यांनी मुद्दस्सीर याकूब पटवेगार यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 13475/2026 दिनांक 23/09/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 551/1क चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 161/1/क मधील 0.01.85.87 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.