सातबारा Watch

← वखारभाग मिरज

Ferfar #60963 · वखारभाग मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
जप्ती बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
203/4
Talathi
ऋतुराज विश्वनाथ स्वामी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 कर्जदार – महादेव कल्लाप्पा गडदे यांचे जामिनदार शिवगोंडा आण्णासो पाटील (मयत)वारस तेजस,निलेश व रंजना शिवगोंडा पाटील यांचे वखारभाग मिरज येथील स.नं. 203/4 सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील दिनांक 07/10/2026 रोजीच्या जा.क्र.08 एसआर जप्ती सन 2026 पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं. 101/(2)/33/2006-07 दिनांक 12/04/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 45,999/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – – महादेव कल्लाप्पा गडदे यांचे जामिनदार शिवगोंडा आण्णासो पाटील (मयत)वारस तेजस,निलेश व रंजना शिवगोंडा पाटील यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.