Ferfar #60971 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/2/3/2/अ
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
कर्जदार – अरविंद आण्णासो कुरणे यांचे वखारभाग मिरज येथील स.नं. 158/2/3/2/अ सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील दिनांक 29/07/2026 रोजीच्या जा.क्र.13 एसआर जप्ती सन 2026 पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं. 101/(2)/14/2006-07 दिनांक 01/02/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 47,900/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – – अरविंद आण्णासो कुरणे यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.