सातबारा Watch

← वखारभाग मिरज

Ferfar #60974 · वखारभाग मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
63/2
Talathi
ऋतुराज विश्वनाथ स्वामी
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रेपको होम फायनान्स लि., शाखा सांगली गहाणखत लिहुन देणार : शाहीन आलीम शेख रा. वखारभाग मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5868-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 595953.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाहीन आलीम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 595953.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.