Ferfar #60977 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
नोंदीचा प्रकार - हिब्बानामा
हिब्बानामा लिहून घेणार – यास्मीन करीम शेख
हिब्बानामा लिहून देणार – 1. इम्रान बादशहा बागवान 2. इरफान बादशहा बागवान 3. मोहसीन बादशहा बागवान
यास्मीन करीम शेख यांनी 1. इम्रान बादशहा बागवान 2. इरफान बादशहा बागवान 3. मोहसीन बादशहा बागवान यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 28/2026 दिनांक 04/08/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 551/1ब चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 161/1/ब मधील 0.01 हे.आर.चौ.मी. हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.