Ferfar #60985 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा विश्रामबाग सांगली
गहाणखत लिहुन देणार : निहाल इम्तियाज सारवान रा. वखारभाग मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6047-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2 क्षेत्र 0.0121 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निहाल इम्तियाज सारवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.