सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73240 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-08-28
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026खरेदीने- आनंदा लक्ष्मण जाधव यांनी गणपती पंचायतन संस्थान सांगली तर्फे ट्रस्टी राजेसाहेब विजयसिंह माधवराव पटवर्धन यांचेतर्फे मुखत्यारधारक श्रीनिवास जयनारायण बजाज 2) अंबाई डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्रीनिवास जयनारायण बजाज यांना सह दुय्यम निंबधक श्रेणी 1 मिरज 1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3512 दिनांक 16/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- देऊन जुना सर्व्हे क्रमांक 438 चा नवीन गट नं/सर्व्हे नं 135 मधील क्षे.92.93 चौ.मी खरेदी घेतले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.