Ferfar #73670 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/2
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026समीर शबाब शेख यांनी नेमगोंडा खानगोंडा पाटील यांना सह दुय्यम निंबधक मिरज 2 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3056 दिनांक 02/07/1999 प्रमाणे रक्कम रुपये 15000/- देऊन सर्व्हे क्रमांक 2/2 मधील क्षे.46.46 चौ.मी खरेदी घेतले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.