सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73681 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2/4/2
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा मार्केट यार्ड सांगली गहाणखत लिहुन देणार : सतिश बाबुलालजी चौधरी रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9135-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/2/4/2 क्षेत्र 2.3234 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश बाबुलालजी चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.