Ferfar #73732 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/1
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा माधवनगर
गहाणखत लिहुन देणार : उमा बाळु शिंदे ,पुष्पा संजय देसाई क्षेत्र 92.93 चौ.मी. रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9405-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1970000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/1 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमा बाळु शिंदे ,पुष्पा संजय देसाई क्षेत्र 92.93 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1970000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
उमा बाळू शिंदे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11182) ,
घनशाम संजय देसाई - कर्जदार (खाता क्रमांक :- 11182) ,
ऋतुजा घनशाम देसाई - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11182) ,
पुष्पा संजय देसाई - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11182) ,