सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73734 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1/अ/2
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 हिब्बानामा लिहुन देणार:- नजमुनिसा इब्राहिम तोदलबाग बि.शे.भु.क्र.21 क्षे. 204.47 चौ.मी. रा. सांगली(खाता क्रमांक 105623) गट/सर्व्हे क्रमांक 107/1/अ/2 मधील बि.शे.भु.क्र.21 क्षे. 204.47 चौ.मी. हे त्यांनी हिब्बानामा लिहुन घेणार:- आकिफ इब्राहिम तोदलबाग बि.शे.भु.क्र. 21 क्षे. 204.47 चौ.मी.(खाता क्रमांक :-114710) गट/ सर्व्हे क्रमांक 107/1/अ/2 मधील बि.शे.भु.क्र.21 क्षे. 204.47 चौ.मी. यांना हिब्बानामाने दिनांक 25/08/2026 रोजी विनामूल्य बक्षीस दिल्याने हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.