सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73735 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
232/1/ब
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- महेश बापुराव माने यांचे गट/सर्व्हे क्रमांक232/1/ब खाता क्रमांक 5681 या सामाईक खात्यातील बि.शे.भु.क्र.4 क्षे.270.31 चौ.मी. पैकी क्षेत्र बि.शे.भु.क्र.4ए क्षे.116.614चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : सागर चंद्रकांत कोळी , प्रियांका सागर कोळी बि.शे.भु.क्र.4ए क्षे.116.614चौ.मी. , - - -, (खाता क्रमांक :-114861) बि.शे.भु.क्र.4 क्षे.270.31 चौ.मी. पैकी क्षेत्र बि.शे.भु.क्र.4ए क्षे.116.614चौ.मी. यांना दुय्यम निंबधक मिरज 3 (कुपवाड) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5882 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1321000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.