Ferfar #73749 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1/2/3
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सिव्हील हॉस्पिटल रोड सांगली
गहाणखत लिहुन देणार : गणेश दिनकर कोष्टी रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9369-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 26000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/1/2/3 क्षेत्र 0.0263 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश दिनकर कोष्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 26000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे.तनोम इंडस्ट्रीज सांगली तर्फे प्रोप्रा - प्राची गणेश कोष्टी - कर्जदार (खाता क्रमांक :- 114606) ,