Ferfar #73767 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
आण्णा सत्यगोंडा पाटील, रत्नाबाई आण्णा पाटील, सुरेखा सुभाष पाटील, रोहन सुभाष पाटील , सुनिल सुभाष पाटील, सुभाष आण्णा पाटील रा. सांगली (खाता क्रमांक148) यांचे जुना 439/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 136/2. , क्षेत्र 0.0150 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनोहर चोखा सावंत , (खाता क्रमांक :-114803) गट/सर्व्हे क्रमांक 136/2. क्षेत्र 0.0150 आर यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7671 दिनांक 13/12/1996 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
136/2.