सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73776 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
257/6
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:- शालन गणपती कोलप रा. सांगली (खाता क्रमांक114724) यांचे जुना स.नं 560/6 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 257/6 क्षेत्र 92.93 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) रंजना नवनाथ डवरी , 2) सुमन आबाजी निकम (खाता क्रमांक :-114904) गट/सर्व्हे क्रमांक 257/6 क्षेत्र 92.93 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3476 दिनांक 20/07/1992 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.