Ferfar #73796 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/1/अ/1/अ/2
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-
अशोक आण्णा पाटील रा. सांगली(खाता क्रमांक36) यांचे जुना स.नं /ग.नं 492/1अ/1अ/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक189/1/अ/1/अ/2 मधील क्षेत्र 125.46 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रमेश सदाशिव मतवाडे (खाता क्रमांक :-114911) गट/सर्व्हे क्रमांक 189/1/अ/1/अ/2 क्षेत्र 125.46 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1580 दिनांक 14/03/2000 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.