सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73814 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
129/1
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:- 1) गजानन चंदर ठोंबरे 2)चंदर कृष्णा ठोबरे 3) दत्तात्रय चंदर ठोंबरे 4) रमेश चंदर ठोंबरे रा. सांगली(खाता क्रमांक396) यांचे जुना स.नं 432/1 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 129/1 मधील क्षेत्र 185.87 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) जन्नतबी हुसेनसाब बुद्याळ (पेंढारी) 2) हुसेनसाहेब डोंगरीसाब बुद्याळ (पेंढारी) (खाता क्रमांक :-114927) गट/सर्व्हे क्रमांक 129/1 क्षेत्र 185.87 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2596 दिनांक 10/06/2008 प्रमाणे रक्कम रुपये 84000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.