Ferfar #73827 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/26, 106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/27, 106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/36, 106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/37
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 जप्ती बोजा कमी -
विशेष वसुली अधिकारी,यांचेकडील आदेश क्र.जा.क्र./वारणा /वसुली/जप्ती आदेश /रद्द/502/2026 दि. 29/08/2026 सांगली येथील सर्व्हे क्रमांक 106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/26, 106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/27,106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/36, 106/1अ2अ/2ब/व/404/1ते5/2अ/37 चे इतर हक्कातील श्री वारणा सहकारी बँक ली यांचेकडील आदेश आलेनुसार निखील सुरेश पाटील यांचा 7/12 वरील इतर हक्कात असणारा जप्ती बोजा कमी केला.कागदपत्रे दप्तरी फायलीस दाखल असे.