सातबारा Watch

← सांगलीवाडी

Ferfar #18670 · सांगलीवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
105/3/ब
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : तरुण मराठी को-ऑप क्रेडीट सोसायटी ली सांगलीवाडी , सांगलीवाडी लिहुन देणार : महादेव तानाजी यादव पाटील रा. सांगलीवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 105/3/ब यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव तानाजी यादव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 13 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.