सातबारा Watch

← सांगलीवाडी

Ferfar #18686 · सांगलीवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
202/2, 202/3
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या , सांगली लिहुन देणार : गणपती रामा ऐवळे रा. सांगलीवाडी यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 202/2, 202/3 वर दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7383 दिनांक 23/12/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.62 वर बोजा दाखल करणेबाबत हकीम अकबर आंबेकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 23/12/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.