सातबारा Watch

← सांगलीवाडी

Ferfar #18687 · सांगलीवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
177/5
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सांगलीवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी ली, सांगलीवाडी लिहुन देणार : ऋषिकेश ज्ञानदेव चोपडे रा. सांगलीवाडी यांनी सांगलीवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी ली , सांगलीवाडी यांच्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 177/5 क्षेत्र 0.18 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.