सातबारा Watch

← वान्लेसवाडी

Ferfar #9505 · वान्लेसवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/2/9/19
Talathi
प्रमोद प्रल्हाद कुंभार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि. सारस्वत को ऑप बँक ली. लिहून घेणार : सुनिता सुभाष लांडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 8/1/2/9/19 तपशिल : दि सारस्वत को ऑ बँक तासगांव - 3793 र.रु.500000/- - 3793 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतदि. सारस्वत को ऑप बँक ली. यांचेकडील पत्र दि. 10/06/2026 अन्वये सह. दु. नि. मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 3453 दि. 20/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.