Ferfar #9506 · वान्लेसवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- प्रमोद प्रल्हाद कुंभार
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
गोपाळ आबा ढेरे, विश्वनाथ मारुती ढेरे, एकनाथ मारुती ढेरे, रघुनाथ मारुती ढेरे, तर्फे मुखत्यारधारक विश्वनाथ मारुती ढेरे आणि रविंद्रनाथ सदाशिव ढेरे, मच्छिंद्रनाथ सदाशिव ढेरे, शहाबाई सदाशिव ढेरे, काशिनाथ सदाशिव ढेरे, मंगल प्रकाश जाधव तर्फे मुखत्यारधारक रविंद्रनाथ सदाशिव ढेरे
लिहुन घेणार :
मनोहर शिवरुद्र कांबळे , (खाता क्रमांक :-48513)गट/सर्व्हे क्रमांक 33 लागवडीयोग्य क्षेत्र 92.93 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1863 दिनांक 20/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 48000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.