Ferfar #9529 · वान्लेसवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/1
- Talathi
- प्रमोद प्रल्हाद कुंभार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
सर्टिफिकेट ऑफ सेल
लिहुन देणार:-
कर्जदार व जामीनदार सचिन शिवाजी ढेरे बि.शे.क्षे.118.69 चौ.मी. रा. वान्लेसवाडी(खाता क्रमांक4601) , सुरेखा सचिन ढेरे , नितीन शिवाजी ढेरे,या सर्वातर्फे कॅनरा बँक शाखा मिरज तर्फे अधिकार प्राप्त इसम रोहित भुजगोंडा पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक47/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0118 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0118 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आकाश भास्कर म्हेत्रे बि.शे.क्षे.118.69 चौ.मी., (खाता क्रमांक :-48542)गट/सर्व्हे क्रमांक 47/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0118 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील सर्टिफिकेट ऑफ सेल दस्त क्रमांक 590/86 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6314000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.