Ferfar #73530 · मिरज
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026
लिहुन देणार:-
दगडु दादु मेंढे, दिलीप दादू मेंढे, प्रकाश सखाराम मेंढे, सावंता सखाराम मेंढे, सखाराम आप्पा मेंढे रा. मिरज यांचे तर्फे व.मु.धारक सावंता सखाराम मेंढे यांनी गट/सर्व्हे क्रमांक312/2, व 312/3 लागवडीयोग्य क्षेत्रापैकी 0.01.76 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नजीराबी महमद शेख , (खाता क्रमांक :-127080) गट/सर्व्हे क्रमांक312/2, व 312/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.01.76 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1355 दिनांक 20/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 59500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.