Ferfar #73807 · मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1/ते/3/13/ब
- Talathi
- भास्कर लक्ष्मण पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सलीम रहिमखान शिलेदार रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5474-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/ते/3/13/ब क्षेत्र 2.3814 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सलीम रहिमखान शिलेदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - शहनाज सलीम शिलेदार (खाता क्रमांक :- 114793) ,