सातबारा Watch

← मिरज

Ferfar #73857 · मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
8/1/ब/22
Talathi
भास्कर लक्ष्मण पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मिरज गहाणखत लिहुन देणार : श्रद्धा मंदार खाडिलकर रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5658-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/ब/22 क्षेत्र 2.8388 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रद्धा मंदार खाडिलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.